OBC political reservation bill : ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजूर
OBC political reservation bill : ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. प्रभागरचनेचे सर्वाधिकार सरकारकडे असून निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.