Bachchu Kadu On Winter Session :हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळाला नाही : बच्चू कडू
विदर्भाच्या प्रश्नाला या अधिवेशनात न्याय मिळाला नसल्याचा सूर विदर्भातील आमदारांनी आळवला आहे. आमच्या लक्षवेधी घेतल्या नाहीत, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विजेचा प्रश्न असेल हे चर्चेतच आले नाहीत. विदर्भावर चर्चा झाली तीही फक्त एकच तास, असं मत विदर्भात आमदारांनी व्यक्त केलं. त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.