Vibrant Gujarat Global Summit : व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटवरून राजकीय आरोपांच्या फैैरी ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत आज व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट पार पडतेय.गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र हे सुरु असतानाच आता राजकीय आरोपांच्या फैैरी रंगू लागल्यात. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर चांगलंच टीकास्त्र डागलंय. त्याला भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय
Continues below advertisement