Vedanta Foxconn विकासप्रकल्प गुजरातला, युवा सेनेकडून राज्यभरात आंदोलनाची घोषणा

Continues below advertisement

वेंदाता आणि फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर आता युवासेना आक्रमक झालीय. शिंदे सरकारविरोधात उद्या युवासेना राज्यभर आंदोलन करणारेय. तर खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळेच प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याची टीका युवासेना सचिव वरुण सरदेसाईंनी केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram