Vasant More : वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक, प्रकाश आंबेडकरांची घेणार भेट

Continues below advertisement

मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे आज वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेणारेत.. आज दुपारी प्रकाश आंबेडकरांचं निवासस्थान राजगृहावर ही भेट होणारेय. वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत... त्यापार्श्वभूमीवर आजच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. यापूर्वीही वसंत मोरेंनी मविआ नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र मविआने काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिलीये. त्यामुळे वसंत मोरे या जागेसंदर्भात प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram