Vasant More Meet Sharad Pawar :  वसंत मोरे पुण्याचं मैदान मारणार! शरद पवारांची घेतली भेट

Continues below advertisement

पुणे:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (Sharad Pawar NCP) कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील आणि अजित पवार (Ajit Pawar) गटातून परतलेले आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याआधी खासदार अमोल कोल्हे आणि मनसेला (MNS) सोडचिठ्ठी दिलेले माजी नगरसेवक वसंत मोरे हे दोघेही पक्ष कार्यालयात दाखल झाले. निलेश लंके आणि वसंत मोरे हे दोघेही तुतारी फुंकून, राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार अशी शक्यता होती. त्याप्रमाणे निलेश लंके यांनी प्रवेश केला, मात्र वसंत मोरे यांनी प्रवेश न करता, ते माघारी परतले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram