Varsha Gaikwad : नसीम खान माझ्यावर नाराज नाहीत, मला मदत करतील : वर्षा गायकवाड : ABP Majha
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर मुंबई- उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाडही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार.