Pm Narendra Modi Latur Sabha : सुधाकर श्रंगारेंसाठी लातूरमध्ये मोदींची आज जाहीर सभा

लातूरमध्ये आज पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.  महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे... दरम्यान सभास्थळाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola