Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध : ABP Majha
Continues below advertisement
वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय..वंचितच्या जाहीरनाम्यात एनआरसी आणि सीएए कायदा असंवैधानिक असल्याचा उल्लेख करण्यात आलाय.. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी समान नागरिक कायद्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधलाय. या जाहीरनाम्यात ३७ मुद्द्यांचा समावेश असून भारतीय संविधानाचा सरनामा हाच आमचा जाहीरनामा असं वाक्य या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर आहे..
Continues below advertisement