Bahujan Alliance Kurla : वंचितच्या कार्यालय पाडकामप्रकरणी,वंचित बहुजन आघाडीचं रास्ताराको आंदोलन

Continues below advertisement

वंचितच्या कार्यालय पाडकामप्रकरणी कुर्ल्यात वंचित बहुजन आघाडीचं रास्ताराको आंदोलन, १५ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेनं कुर्ल्यातलं अनधिकृत बांधकाम तोडलं, कुठलीही नोटीस न देता कार्यालय तोडल्याचा वंचितचा आरोप.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram