Prakash Ambedkar On Narendra Modi : मोदींच्या नेतृत्वात संविधान बदलाचा घाट प्रकाश आंबेडकरांची टीका

Continues below advertisement

Prakash Ambedkar On Narendra Modi : "मोदींच्या नेतृत्वात संविधान बदलाचा घाट घातला जात आहे." अशी टीका वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यंनी केली. तसेच "संघाकडून ओबीसींच्या मार्फत घटना बदलाची चर्चा आणि प्रयत्न करण्यात येत आहे" असेही आंबेडकर म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram