Aurangabad : 'हिजाब गर्ल'च्या सत्कारासाठी वंचित बहुजन आघाडीची न्यायालयात धाव घेणार

Continues below advertisement

Aurangabad : औरंगाबादमध्ये हिजाब गर्ल मुस्कान खानच्या सत्कार कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुस्कान खानच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी आता न्यायालयात धाव घेणार आहेत. 

 

  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram