Winter Session : अरुणाचल प्रदेशातील मुद्यांवरुन संसदेत गदारोळ, विरोधकांनी घेरलं

Continues below advertisement

Politics :  सैन्यातील एकाही जवानाचा मृत्यू नाही असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं संजय राऊतांना उत्तर दिलं. तर ९ डिसेंबरच्या रात्री चीनच्या सैन्याची घुसखोरी मात्र भारताच्या प्रत्युत्तरानंतर चीन सैन्य माघारी गेलं असं ते म्हणालेत. विरोधकांनी यावरुन संसदेत गदारोळ घातला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram