Madhya Pradesh Aaditya Thackeray : मध्य प्रदेशातील महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण
abp majha web team
Updated at:
22 Sep 2023 03:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्य प्रदेशातील पांढुर्णा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झालाय. पांढूर्णा इथल्या छत्रपती शिवाजी चौकावर महाराजांचा हा अश्वारुढ पुतळा बसवण्यात आलाय. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय. यावेळी कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांचीही उपस्थिती होती.