Chandrayaan Rover Lander:रोव्हर,लॅण्डर सक्रिय होण्याची शक्यता,14 दिवसानंतर दक्षिण धुव्रावर सूर्योदय
Continues below advertisement
आज चंद्रावर सूर्योदय झाल्यावर, चंद्रावर झोपी गेलेल्या चांद्रयान-3 विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला जागं करण्याचा इस्रो करणार प्रयत्न. इस्रोने लँडर आणि रोव्हरला 4 सप्टेंबरला झोपवलं होतं. कारण त्या दिवशी चंद्रावर दिवस संपणार होता
Continues below advertisement