Bharati Pawar Meeting : केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी घेतली तातडीची बैठक : ABP Majha
Continues below advertisement
अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांच्या समस्या आणि कांद्याच्या दरासह विविध मुद्द्यावर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली... केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी या तातडीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं... या बैठकीला जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, उपनिबंधक, शेतकरी आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते..
Continues below advertisement