Maharashtra Budget 2023 Schemes for Farmers : पीक विमा, प्रोत्साहनपर अनुदान ते उद्योगांसाठी निधी
abp majha web team
Updated at:
09 Mar 2023 03:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Budget 2023 Schemes for Farmers : पीक विमा, प्रोत्साहनपर अनुदान ते उद्योगांसाठी निधी
Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचा 2023-24 या वर्षाकरता अर्थसंकल्प (Budget) सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून मांडलेला पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पीय भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. काय आहेत या घोषणा, जाणून घेऊया...