Ulhas Bapat On Shivsena 16 MLA Disqualification : राजकीय दबावाला बळी न पडता निर्णय द्यायला हवा
आजच्या निकालावर देशाच्या लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे, अशी प्रतिक्रिया घटनातज्ञ उल्हास बापट यांनी आमदार अपात्रता निकालावर दिलीय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी...