Balasaheb Thackeray :बाळासाहेब ठाकरे तैलचित्र अनावरण सोहळा,निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नाव नाही
abp majha web team
Updated at:
17 Jan 2023 04:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तैलचित्र अनावरण सोहळा 23 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडणार आहे. या सोहळ्याची आमंत्रण पत्रिका नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या आमंत्रण पत्रिकेत बाळासाहेबांचे पुत्र आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा मात्र समावेश नाही. उद्धव ठाकरे यांना दुसरी आमंत्रण पत्रिका पाठवण्यात येईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलीय... दरम्यान या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद ओक करणार आहे. प्रोटोकॉलनुसार आमंत्रण पत्रिकेत शासकीय पदं असेलल्या व्यक्तींचीच नावं असतात