Uddhav Thackeray Full PC : सांगलीत विशाल पाटलांनी बंडखोरी केल्यास... उद्धव ठाकरेंची संपूर्ण PC

उद्या पासून १० वर्षांपासून जे पंतप्रधान पद भूषवत आहे त्यांची सुद्धा झाडाझाडती घेतलेले फोटो व्हिडिओ बाहेर येतील . अमित शाह यांची सुद्धा झाडाझाडती घेतलेले फोटो माध्यमांमध्ये समोर येतील अशी अपेक्षा करतो . या पत्रामध्ये लिहिलं आहे कि पक्षाचे नेते हेलिकॉप्टर विमनाने प्रवास करत असतील तर त्याची माहिती निवडणूक आयोगाला कळवावी लागणार आहे , त्यामध्ये किती जण प्रवास करतात कुठे जाताय याची माहिती तीन दिवस आधी द्यायची आहे  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola