Amarnath Yatra 2024 : अमरनाथ यात्रा यंदा 29 जूनपासून सुरू होणार : ABP Majha

अमरनाथ यात्रा यंदा २९ जूनपासून सुरू होणार असून १९ ऑगस्टपर्यंत ही यात्रा असणार आहे.. विशेष म्हणजे यंदा ही यात्रा ५२ दिवसांपर्यंत चालणार आहे..तसचं या यात्रेला जाण्यासाठी नोंदणीला आजपासूनच सुरू होणार आहे.. ही अमरनाथ यात्रा दोन मार्गानं केली जातेय. या यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक येतं असतात..   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola