Uddhav Thackeray On Karnataka : 'आधी कर्नाटकविषयी भूमिका स्पष्ट करा' उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

पंतप्रधानांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावलंच पाहिजे.  पंतप्रधानांनी आधी कर्नाटक विषयी भूमिका घ्यावी.. आणि नंतर बाळासाहेबांच्या नावाच्या महामार्गाचं उद्घाटन करा. उद्धव ठाकरेंचं मोदींना उद्देशून वक्तव्य केलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola