Uddhav Thackeray यांच्या उपस्थितीत बैठक, दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा
शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर मुंबईतल्या शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा? या प्रश्नाच्या उत्तराची प्रतीक्षा अजूनही कायम आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Shivsena Maharashtra News ABP Maza : Uddhav Thackeray MARATHI NEWS MUmbai