Uddhav Thackeray : उद्या कोर्टात जे होईल ते मान्य, आमचा न्यायदेवतेवर विश्वास
abp majha web team
Updated at:
21 Aug 2022 03:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) जे होईल ते होईल, आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली आहे. तसंच विरोधकांना जनता धडा शिकवेल असंही ते म्हणाले आहे.