Uddhav Thackeray On Loksabha : राज्यात मविआ 48 जागा जिंकणार, उद्धव ठाकरेंना विश्वास
Continues below advertisement
शिवसेना ठाकरे गटाचं मशाल गीत आज प्रदर्शित झालं...तसंच मशाल या चिन्हांमध्ये बदल करून नवीन चिन्ह प्रसिद्ध करण्यात आलं.. आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गीत लाँच केले. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. ही मशाल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असा विश्वास यावेळी ठाकरेंनी व्यक्त केला आहे. तर हुकूमशाहीला मशाल भस्म करणार असंही ठाकरे म्हणालेत..
Continues below advertisement