Uddhav Thackeray On katal shilp : कातळशिल्प हा जागतिक वारसा आहे तो जपला गेला पाहिजे : उद्धव ठाकरे
Continues below advertisement
सोलगावातल्या रिफायनरी विरोधकांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कातळशिल्पाची पाहणी केली... कातळशिल्प हा जागतिक वारसा आहे तो जपला गेला पाहिजे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय.
Continues below advertisement