Ujani Dam : आज उजनी धरण वजा पातळीत जाणार, पुन्हा दुष्काळाची टांगती तलवार : ABP Majha

Continues below advertisement

यंदा शंभर टक्के भरलेले  उजनी धरण आज वजा पातळीत जाणार असल्याने दुष्काळी सोलापूर जिल्ह्याची चिंता वाढलीये.. उजनी धरण मायनसमध्ये जाणार असल्याने पाणी वाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह  आहे. यंदा तब्बल ३७ दिवस आधीच धरण वजा पातळीत जात असल्याने शासनाच्या कालवा पाणी वाटप समितीने काळजीपूर्वक उर्वरित पाण्याचे नियोजन करणं गरजेचं असल्याचं मत शेतकरी व्यक्त करतायत.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram