Uddhav Thackeray On BJP : भाजपला पुरुन उरणार, उद्धव ठाकरेंचा नड्डा यांच्या वक्तव्यावरुन निशाणा
abp majha web team
Updated at:
03 Aug 2022 07:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray On BJP : मातोश्रीवर जळगावातील शिवसैनिकांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा बंडखोरांवर हल्लाबोल केलाय.. नागाला कितीही दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच असं उद्धव ठाकरें म्हणालेत.. भाजपला गुलाबाचे काटे आता दिसतील असं म्हणत गुलाबराव पाटलांसह भाजपलाही टोला लगावलाय...तसंच यावेळी ठाकरेंनी नड्डा यांच्या वक्तव्यावरुन निशाणा साधला...