Uddhav Thackeray MVA Meeting : MVA च्या बैठकीत वंचितला मविआमध्ये घेण्याबाबत आजच प्रस्ताव मांडणार?

महाविकास आघाडीच्या  बैठकीला थोड्याच  वेळात सुरुवात. महाविकास आघाडीची काही वेळातच मुंबईत बैठक होणार आहे, त्याआधी शरद पवार गटाची सिल्वर ओकवर बैठक सुरू आहे. या बैठकीला जयंत पाटील, रोहित पवार, अनिल देशमुख आणि जदयूचे कपिल पाटील उपस्थित आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola