Rajan Salvi ACB Investigation : राजन साळवी यांची आज एसीबीसमोर पुन्हा हजेरी ABP Majha

Rajan Salvi ACB Investigation : राजन साळवी यांची आज एसीबीसमोर पुन्हा हजेरी ABP Majha

 संपत्ती झालेली वाढ या प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना एसीबीने नोटीस पाठवली आहे. दरम्यान डिसेंबरमध्ये अलिबाग येथील एसीबी कार्यालयात राजन साळवी शक्ती प्रदर्शन करत हजर झाले होते. त्यावेळी जवळपास चार ते पाच तासांची चौकशी झाली होती. यावेळी एसीबीने त्यांना संपत्तीची माहिती सादर करण्यास सांगितलं होतं. तीच माहिती सादर करण्यासाठी राजन साळवे आज अलिबाग येथील एसीबी कार्यालयात सकाळी अकरा वाजता हजर राहणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola