Buldhana Cotton Ginning : बुलढाण्यात कापसाचे जिनिंग बंद, 3 लाख मजुरांवर उपासमारीची वेळ
Continues below advertisement
Buldhana Cotton Ginning : बुलढाण्यात कापसाचे जिनिंग बंद, 3 लाख मजुरांवर उपासमारीची वेळ
यंदा राज्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात झालंय.. पश्चिम विदर्भातील कापूस हा उच्च दर्जाचा असून त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे... मात्र सध्या कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री न करता घरात साठवून ठेवलाय... शेतकरी कापसाला चांगला भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.. मात्र यामुळे राज्यातील कापसावर प्रक्रिया करणारे जवळपास ८०% जिनिंग बंदच आहेत तर काही २०% जिनिंग सुरू करण्यात आले होते तेही आता कापसाच्या अभावी बंद पडलेत....त्यामुळे ३ लाख मजूरांवर उपासमारीची वेळ आलीये.
Continues below advertisement