Uddhav Thackeray Full PC : चुकीचा निर्णय दिल्यास कोर्टात जाऊ, ठाकरेंचा Rahul Narwekar यांना इशारा

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी  त्यांनी चुकीचा निर्णय दिल्यास कोर्टात जाऊ, असं म्हणत ठाकरेंनी Rahul Narwekar यांना  इशारा दिलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola