Uddhav Thackeray On Narendra Modi :हुकूमशाहीच्या छाताडावर राज्य करा उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

Continues below advertisement

तुमच्या (भाजपच्या) परिवारामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढेच तुमचा परिवार आहे बाकी परिवार आहे, कुठे संविधान वाचवण्याचं. ज्या संविधानाबद्दल शिवसेनाप्रमुख नेहमी सांगायचे, याची सुरुवात कोर्टापासून करा. कोर्टामध्ये ज्या वेळेला एखादा येतो किंवा कोर्टामध्ये एखाद्या काही स्टेटमेंट द्यायला येतो, तेव्हा जो येतो तो त्याच्या धर्मग्रंथावर ठेवून शपथ घेतो, ते बाजूला करा आणि आपल्या देशाची जी घटना आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली शपथ घ्या, हे राज्यघटनेचं महत्त्व आहे. यांना 400 पार आकडा त्याच्यासाठी पाहिजे, हे आता स्पष्ट झालेले आहे. कारण त्यांचेच एक मंत्री आनंदकुमार हेगडे बोलले की आम्हाला घटना बदलायची आहे, म्हणून चारशे पार करायचे आहेत. अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram