Shivsena I उद्धव ठाकरे ललित हॉटेलमध्ये आमदारांच्या भेटीला, पुढची रणनीती ठरणार?I एबीपी माझा

Continues below advertisement
महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपामुळं शिवसेनेचेही धाबे दणाणले आहेत. त्यामुळं शिवसेना पक्षाने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे सर्व आमदार मुंबईतील ललित हॉटेलमध्ये ठेवले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांशी चर्चा केली असून सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram