Uddhav Thackeray On Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी देशद्रोह्यांना चहापानासाठी बोलावलं होतं का?
Continues below advertisement
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी देशद्रोह्यांसोबतचं चहापान टळलं असं म्हटलंय पण त्यांनी देशद्रोह्यांना चहापानाला बोलावलं होतं का? मग अशा लोकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चहापान केला असता का? असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारलाय...
Continues below advertisement