Uddhav Thackeray and Rahul Gandhi : आक्रमक भाषण करून ठाकरे परतले, राहुल गांधी उठून उभे राहिले VIDEO
abp majha web team
Updated at:
17 Mar 2024 09:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppINDIA alliance rally in Mumbai : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यानंतर जाहीर झाल्यानंतर आज इंडिया आघाडीकडून मुंबईमध्ये आज (17 मार्च) जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गेल्या 67 दिवसांपासून सुरू असलेली भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज मुंबईमध्ये झाला आहे.