Uddhav Thackeray on Foxconn : राज्यातला प्रकल्प गेला, राज्य सरकार काय करत होतं?

फॉक्सकॉन प्रकल्पावर उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गुजरात हा लहान भाऊ असून, प्रकल्प त्यांच्याकडेगेला असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला. तसंच प्रकल्प तिकडे गेला तेव्हा राज्य सरकारकाय करत होतं? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola