Uddhav Thackeray Aditya Thackeray Bharat Jodo : उद्धव ठाकरे मंचावर आले त्यावेळी काय घडलं?

Continues below advertisement

INDIA Alliance Sabha Live Updates : राहुल गांधी, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, वर्षा गायकवाड, एमके स्टालिन, रेवांथ रेड्डी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, काँग्रेस नेते अशोक गेहलोत, प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे, सचिन अहिर, जम्मू काश्मीरच्या नेत्या महेबुबा मुफ्ती आदी नेते शिवाजी पार्कात उपस्थित आहेत.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram