Nitesh Rane : पंतप्रधानांच्या खणखणीत नाण्यामुळेच उद्धव ठाकरे यांचे 18 खासदार 2019 ला निवडून आले होते

Continues below advertisement

पंतप्रधान मोदींच नाणं घासूनपुसून गुळगुळीत झालंय ते आता चालत नाही असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला.. तर  पंतप्रधानांच्या खणखणीत नाण्यामुळेच उद्धव ठाकरे यांचे १८ खासदार २०१९ ला निवडून आले होते असा पलटवार भाजप आमदार नितेश राणेंनी केलाय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram