Udayanraje Bhosale : सर्वात जास्त लीड मिळेल, निकालाची औपचारिकता बाकी : उदयनराजे भोसले : ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 May 2024 11:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाताऱ्यात सर्वात जास्त लीड मिळेलं असा विश्वास महायुतीचे उमेदवार उदयनराजेंनी व्यक्त केलाय. निकालाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्याच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी राहुल तपासेंनी