Udayanraje Bhosale Pune Full PC : ...तर तुम्हाला शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही,उदयनराजे आक्रमक

Continues below advertisement

Udayanraje Bhosale Pune Full PC :छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंबधी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यातील राजकारण तापले आहे.अशातच, खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत कोश्यारी यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. यावेळी ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मेलो असतो तर बर झालं असतं. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram