Udayanraje Bhosale : उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर : ABP Majha
सुशांत सावंत
Updated at:
16 Apr 2024 12:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर
उदयनराजे भोसले भाजपचे साताऱ्याचे उमेदवार
साताऱ्यातून भाजपकडून उदयनराजेंना अखेर उमेदवारी जाहिर
भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहिर
उदयनराजेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी काय प्रतिकय्रिया दिलीये पाहूयात