Uday Samant on Tata Airbus :गेल्या वर्षापूर्वीच हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचं ठरलं होतं :उदय सामंत

Continues below advertisement

एबीपी माझाच्या माझा कट्टा य़ा कार्यक्रमात सप्टेंबरमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत आले होते... आणि याच कार्यक्रात उदय़ सामंत यांनी टाटा एअर बस संदर्भात माहिती दिली होती...टाटा एअरबस हा प्रकल्प नागपुरात होणार असून यांचा पाठपुरावा केंद्राकडे करत असल्यांचं त्यांनी सांगितलं होतं.  फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाय... सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राप्ट प्रकल्प बडोद्यात होणार आहे... 22 हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोनशिलेचं उद्घाटन होणार आहे... माझा कट्ट्यावर सामंतांनी नागपुरात ही प्रकल्प होणार असल्याचं आश्वासन दिलं होतं... दरम्यान या प्रकल्पाबाबत केंद्रासोबत पाठपुरावा सुरु असलेल्याचा दावाही उदय सामंत यांनी केला होता... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram