Uday Samant On Sharad Pawar : बारसू रिफायनरीबाबत शरद पवारांसोबत चर्चा करणार : ABP Majha
आज बारसू विरोधकांनी शरद पवारांची भेट घेतली, तर उद्या मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत शरद पवारांची भेट घेणार आहेत.. उद्या शरद पवारांशी बारसू रिफायनरीसंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली..