Sharad Pawar Group : शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं किल्ले रायगडावर अनावरण होणार : ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Feb 2024 08:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.... स्थापना १० जून १९९९... पक्षाचं वय वर्ष २५ वर्ष... मात्र ही २५ वर्षांची राष्ट्रवादी सध्या अजित पवारांकडे आहे... आणि पक्षाचं घड्याळ हे चिन्हही अजित पवारांच्याच मनगटावर आहे.... मात्र २२ फेब्रुवारी २०२४ या दिवशी अर्थात काल शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी हे चिन्ह मिळालंय. याच तुतारी या चिन्हाचा अनावरण सोहळा आज किल्ले रायगडावर होणार आहे. त्यामुळे या पुढच्या काका-पुतण्यातील राजकीय लढाई घड्याळ विरुद्ध तुतारी अशीच होणारेय हे स्पष्ट झालंय. दरम्यान, शरद पवार गटाने या कार्यक्रमा संदर्भातला एक व्हिडीओही पोस्ट केलाय.. पाहूया...