Eknath Shinde Vs Ajit Pawar : अजित पवारांच्या एन्ट्रीनं शिवसेनेत हादरे,वर्षा बंगल्यावर बैठकीचं आयोजन
Continues below advertisement
वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या आमदारांची थोड्याच वेळात बैठक .. शिवसेनेच्या इतर नाराज आमदारांची शिंदेंकडे मागणी.. अजित पवारांच्या एन्ट्रीनं शिवसेनेत हादरे..
Continues below advertisement