Congress Leader Sunil Kedar : सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी : ABP Maja
काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. नागपूर खंडपीठात ही सुनावणी सुनावणी होणार असून, राज्य सरकारने सुनील केदार यांच्या जामिनाला आणि शिक्षेला स्थगिती देण्यास विरोध केलाय. त्यामुळे आजच्या सुनावणीत सुनील केदार यांना दिलासा मिळतो की, तुरुंगवास कायम राहतो, याकडे लक्ष लागलंय.