
Bhagat Singh Koshyari : मीरा-भाईंदर पोलीस ठाणं बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, फोन कॉलनं खळबळ
Continues below advertisement
मीरा-भाईंदर पोलीस ठाणं बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला आलेल्या फोन कॉलनं खळबळ माजली आहे. यशवंत माने असं धमकी देणाऱ्याचं नाव आहे. पोलिसांकडून शोध सुरू आहे.
Continues below advertisement