Google India : गुगल इंडियाचं ऑफिस उडवण्याची धमकी, मुंबईतील बीकेसी कार्यालयात धमकीचा फोन
गुगल इंडियाचं ऑफिस उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील बीकेसी कार्यालयात धमकीचा फोन आला आहे. शिवानंद नावाच्या व्यक्तीचा फोन आल्यानं तपास सुरु आहे.
Tags :
Google India