Maharashtra Police Bharti 2022 : पोलीस भरतीत आता तृतीयपंथीयांना संधी मिळणार
abp majha web team
Updated at:
10 Dec 2022 09:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलीस भरतीत आता तृतीयपंथीयांना संधी मिळणार आहे. तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे.